भाजपाला धक्का : आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन
जयपूर : राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले…