कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; ‘हे’ आहेत नवे दर !
मुंबई, दि. 15 : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 780 हा दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर…