पुढच्या महिन्यात देशी लसीवर होणार चाचणी,दहा राज्यात अठरा ठिकाणी परीक्षण केंद्रे
दिल्ली,दि.२४ : भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लसीसाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर देशी लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला काल सरकारने मंजुरी दिली आहे.
भारत बायोटेक कंपनीने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन…