ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Kurnoor dam

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ;रब्बी पिकांसाठी ‘कुरनूर’ मधून पाणी सोडले,बोरी नदीवरील आठ बंधारे…

अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला आहे.हे पाणी…

कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण रविवारी सकाळी ओव्हर 'फ्लो' झाल्याने सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे. धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी ७० क्यूसेक याप्रमाणे दोनशे दहा क्यूसेक पाणी बोरी नदी…

गुड न्यूज : कुरनूर धरण अखेर १०० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण शनिवारी रात्री उशिरा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. यामुळे तालुक्यातील शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. दरम्यान…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात 65 टक्के पाणीसाठा

अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार…

कुरनूर (बोरी) धरण ५० टक्के भरले

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरले आहे.त्यामुळे तालुकावासियांच्या धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरून वाहू…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

अक्कलकोट, दि.१८ : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सध्या कुरनूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाऊस असाच पडल्यास पाणीसाठ्यात आणखी…
Don`t copy text!