देशात कांदा साठवणुकीवर ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध
दिल्ली,दि.२४ : देशाच्या विविध भागात पुरामुळे अनेक ठिकाणी कांदा पिके उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा दर वाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत.
याआधी सरकारने सप्टेंबर महिन्यात…