सर्वसामान्यांना झटका, बजेटनंतर LPG गॅस सिलिंडर महागला ; तपासा नवे दर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4…