जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. १८ : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या…