ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maharashtra

‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद ; सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या भारत बंदला…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी…

राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात दिवाळीआधी कोरोना हळूहळू…

राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:  देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा तीव्र गतीने पसरत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार वेळीस उपाययोजना आखत आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त…

राज्यामध्ये एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : 'लव्ह जिहाद'विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे…

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र अवघी पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील…

राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम…

रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल… वाढीव वीज बिलावरून मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई:  सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली असून वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर…

पुढच्या ४८ तासात राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

पुणे :  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या…
Don`t copy text!