ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Milind Shambharkar

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील गावातील केळी उत्पादक…

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करा ; नाहीतर…

सोलापूर : जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन…

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर  : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम…

साखर कारखान्यातील वजन काट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना

सोलापूर  : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन…

सोलापूर जिल्ह्यात उद्या 11 केंद्रावर 1100 जणांना कोरोनाची लस

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा लसीकरण केंद्रावर 1100 जणांना उद्या शनिवारी लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लसीकरण तयारीचा आढावा…

शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांचे निर्देश

सोलापूर :: जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर ९६० इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे,…

सफाई कामगारांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कृती आराखड्याबाबत सद्यस्थितीची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या…
Don`t copy text!