अखेर मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच ; जाणून घ्या किंमत व फिचर
मुंबई : आता जगभरात 5G चा जमाना आहे. ४ जी नेटवर्क मागे पडले आहे. जगातील अनेक देशात ५ जी सेवा सुरू झाली असून भारतात सुद्धा लवकरच ५जी सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी भारतात ५जी स्मार्टफोन लाँचिंग करायला सुरुवात केली…