ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

mumbai

सर्वांसाठी लोकलचा फैसला मंगळवारी

मुंबई  : मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने अॅंडव्होकेट जनरल  आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतच तसे स्पष्ट संकेत दिले.…

नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात हजर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. …

ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई : 'ताज' हॉटेलला ९ कोटींची दंडमाफी देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. 'ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,' असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार…

कांजुरमार्गबाबत न्यायालयाच्या आदेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…म्हणाले

मुंबई : सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ…

ठाकरे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका ; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवाचे आदेश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने एमएमआरडीएला दिले…

तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही… धनंजय मुंडे

मुंबई : राज्यावर एकीकडे करोना संकट असल्याने आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांच्या डागडुजीसाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक…

…म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची…

धक्कादायक ; हिवाळी अधिवेशनापूर्व 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस…

व्हिडीओ ! सगळं बरं आहे का? जेव्हा हार्दीक पंड्या चक्क मराठीत बोलतो…..

मुंबई | भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नुकतंच आपल्या ट्विटर अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला असून त्यात हार्दिक चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी…

इतर मागास वर्गीयांच्या प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक संपन्न

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,…
Don`t copy text!