इंधन दरवाढ विरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद; ८ कोटी छोटे व्यवसायिक होणार सहभागी
नवी दिल्ली : डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात आज शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाने २६…