ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

opposition party leader Devendra fadanavis

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा! देवेंद्र फडणवीस यांची…

मुंबई, 28 मे : जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र…

संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, पण काय घडले या बैठकीत पहा !

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत १३ मिनिटांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संभाजीराजे सध्या राज्याच्या…

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये, आमदार सुभाष देशमुख यांची मागणी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द.…

मराठा आरक्षण विषयक उपसमितीने घेतला प्रलंबित विषयांचा आढावा, नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने…

मुंबई, दि. 25 : राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा आज मराठा आरक्षण विषयक उपसमितीने आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीमध्ये प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय…

‘तो’ अहवाल सीताराम कुंटे यांचा नसून मंत्र्यांचा : देवेंद्र फडणवीस,गुन्हा घडण्याच्या…

मुंबई,दि. २६ : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी…
Don`t copy text!