ड्रग्ज प्रकरण: भाजप नेत्यासह मुलांना अटक
कोलकाताः पश्चिम बंगाल राज्यातील पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी भाजपा नेते राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या…