जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय लोक अदालत
सोलापूर, दि.5: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक अदालत होणार आहे. ही लोक अदालत देशभरात एकाचवेळी होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश शशिकांत…