प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; ईडीला कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश
मुंबई । मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडीला कारवाई न करण्याचे आदेश…