अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही,संगीतकार नरेंद्र भिडे माझा हक्काचा संगीतकार गेला ;…
पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर अभिनेता प्रवीण तरडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.…