ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

price

इंधन दर ; तपासा आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. 'अनलॉक'नंतर इंधन मागणीत वाढ होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तरीही आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; तुमच्या शहरातील दर काय?, जाणून घ्या

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल-डीझेलच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही इंधनांच्या किमती अधूनमधून वाढल्या आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांच्या…

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाली घसरण ; ‘हा’ आहे नवा दर

नवी दिल्ली : बजेटमध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे.…

सर्वसामान्यांना दिलासा ; सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर

नवी दिल्ली । गेली आठवड्यात केलेल्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर असल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.…

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ

मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात 0.36 टक्की तेजी आली आहे. तर मार्चमधील चांदीचा वायदा भावात 1.67 टक्क्यांनी…

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पाहा आजचा दर

मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला…

अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण ; पाहा नवे दर

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना व्हायरसनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. इन्कम टॅक्स स्लॅब हा जसा सर्वसामान्य लोकांच्या उत्सुकतेचा विषय…

Budget 2021: सोने-चांदी आणखी स्वस्त होणार! केंद्र करणार कस्टम ड्युटीत कपात

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदी याच्या किमतीवर परिणाम करणारी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी…

‘बजेट’च्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत घेतला ‘हा’…

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. गेल्या आठवड्यात…

गाडी चालवताय ! मग जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई आणि दिल्ली यासह बहुतांश प्रमुख शहरात पेट्रोलने सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, सलग दोन दिवस…
Don`t copy text!