पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर
नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल च्या दरात वाढ केली आहे. मागील दोन दिवसापासून कोणतीही वाढ केलेली नव्हती मात्र आज वाढ केलीय. आज बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं…