सोलापुरात नव्या कायद्याविरोधात रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सोलापूरः केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे. देशभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल आहे. दरम्यान, सोलापूर येथे या कायद्याच्या विरोधात आज रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी…