वंचितांची सेवा करणारा अक्कलकोटचा ‘सेवाभावी सखी ग्रुप’ कोरोना काळातही केले उल्लेखनीय…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.८ : आजच्या विज्ञानवादी आणि पुरुषप्रधान संस्कृतीत महिला ह्या अनेक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने
काम करत आहेत.सामाजिक आणि सेवाभावी कार्यात देखील त्या पुढे येऊन कार्य करताना दिसत आहेत.सखी ग्रुप अक्कलकोट या…