सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन जण कोरोना पॉझिटीव्ह ; स्वतःला केलं आयसोलेट?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या ड्रायव्हरसह दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सलमानला कोरोना झाला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सुदैवाने सलमानला सध्या कोरोनाची लागण झालेली नाही. ना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.…