ब्रिटनच्या नव्या करोनाचा धसका; महाराष्ट्रात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी
मुंबई : ब्रिटनमधील नव्या करोनामुळे वेळीच खबरदारी घेत राज्यात महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील.…