सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोडींना वेग, सभापतींसह नऊ संचालकांचा राष्ट्रवादी…
सांगली, दि.१० : गेल्या काही दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू होत्या.या पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि इतर नऊ संचालकांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…