देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहनासाठी आत्मनिर्भर भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा :…
सोलापूर, दि. 26 – देशात तयार होणा-या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोकसंपर्क…