सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश टीम विश्व न्यूज मराठी मुंबई, दि. 4,: सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान…