शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकरांनी दिल स्पष्टीकरण, म्हणाल्या…
मुंबई - गेल्या एक दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या चर्चेला उर्मिला मातोंडकर यांनी पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या…