केंद्राकडे महाराष्ट्राचे द्यायला ३८ हजार कोटी नाहीत तर बिहारमध्ये मोफत लस द्यायला पैसे आले कुठून ?…
मुंबई, दि.२५ : केंद्राकडे महाराष्ट्राचे ३८ हजार कोटी देणे द्यायला पैसे नाहीत, बिहारमध्ये फुकट लस
द्यायला पैसे येतात कुठून ? हा सरळसरळ दुजाभाव
आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली.
कोरोनाच्या…