नुकसानीचे पंचनामे गतीने करुन प्रस्ताव पाठवावेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला…
सोलापूर, दि.19 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर…