ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur latest news

अक्कलकोट : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप

सोलापूर,दि.19: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…

नुकसानीचे पंचनामे गतीने करुन प्रस्ताव पाठवावेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला…

सोलापूर, दि.19 :  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज सोलापूर…

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंढरपूरात ग्वाही

पंढरपूर, दि. १७ : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून,…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाचा शस्त्रपूजन उत्सव, पथसंचलन रद्द

सोलापूर, दि.15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने सर्व शहरांमधून शस्त्रपूजन आणि संचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता रा.स्व. संघाने आपला शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलनाचा…

स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द,राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले…

मुंबई, दि १४ : राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा 14 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात यावे असा निर्णय आज झालेल्या…

पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या वारसांना चार लाख रूपयांची मदत जाहीर

पंढरपूर, दि.१४ : पंढरपूर येथील भिंत दुर्घटनेतील मृतांना राज्य शासनाची प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल,अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली…

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सोलापूर, दि.१४ : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर…

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यापीठाच्या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोलापूर, दि.14 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दि. 14 व 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलल्या असून त्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर रोजी पूर्व नियोजित…

सोलापूर शहरातील नुकसानीची महापौर आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर,दि.१४ :  सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली सोलापूर शहरांमध्ये सखल भागांमध्ये या मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरले तसेच सकल भागात मोठे तळे साचल्याने या ठिकाणाची पाहणी महापौर श्रीकांचना…
Don`t copy text!