ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur news

सोलापूरचे डॉ.शिवरत्न शेटे आता केंद्रात आयुषवर नियुक्त,अभिमान वाटेल असे काम करणार

सोलापूर, दि.१५ : आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाचा शस्त्रपूजन उत्सव, पथसंचलन रद्द

सोलापूर, दि.15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने सर्व शहरांमधून शस्त्रपूजन आणि संचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता रा.स्व. संघाने आपला शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलनाचा…

सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम फळबागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी करा,कृषी विभागाचे आवाहन

 सोलापूर, दि.15 : किडनाशक उर्वरित अंश व किड रोगांची हमी देण्यासाठी हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी 2020-21 करिता नोंदणी/ नूतनीकरण कृषी…

सोलापूर : नुकसानीची माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सोलापूर,दि.15: गेल्या दोन तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी…

पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या वारसांना चार लाख रूपयांची मदत जाहीर

पंढरपूर, दि.१४ : पंढरपूर येथील भिंत दुर्घटनेतील मृतांना राज्य शासनाची प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल,अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली…

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सोलापूर, दि.१४ : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर…

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यापीठाच्या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोलापूर, दि.14 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दि. 14 व 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलल्या असून त्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर रोजी पूर्व नियोजित…

सोलापूर शहरातील नुकसानीची महापौर आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर,दि.१४ :  सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली सोलापूर शहरांमध्ये सखल भागांमध्ये या मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरले तसेच सकल भागात मोठे तळे साचल्याने या ठिकाणाची पाहणी महापौर श्रीकांचना…

घराबाहेर पडू नका, वीजा चमकताना झाडाखाली उभे राहू नका,मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हाधिकारी मिलिंद…

सोलापूर, दि.14: राज्यात येत्या शनिवारपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहवू नये, मोबाईलवर संभाषण करु नये, वीजेच्या वस्तू…
Don`t copy text!