ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

युवकांनो मतदार यादीत नाव नोंदवा ; कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन

सोलापूर : 25 सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे.  त्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर…

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करा ; नाहीतर…

सोलापूर : जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन…

युवकांनी आदर्श समाज उभारणी साठी पुढाकार घ्यावा – डॉ शिवरत्न शेटे

सोलापूर :  येथील जय हिंद फूड बँकेच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन अक्कलकोट रोड एम आय डी सी च्या टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या हॉल मध्ये करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शिवरत्न शेटे ,डॉ नरेंद्र काटीकर, श्री इंद्रजित वर्धन,…

अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन ताबड़तोब अटक करा ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा…

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीसांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे…

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर  : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम…

सोलापूर जिल्ह्यातील ५ वी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची…

महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्रोत निर्माण करावेत !

सोलापूर : निधीच्या टंचाईमुळे सोलापूर महापालिकेने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कल्पक उपाय अवलंबावेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांची मदत घेऊन सोलापूर महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्रोत निर्माण करण्याचे निर्देश नगर…

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

सोलापूर : कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास आज जिल्ह्यात ११ केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने सुरुवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ आणि शहरात तीन ‍ ठिकाणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लसीकरणास…

नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करा आम्ही निवारण करू ; सुरेश पाटील

सोलापूर : नागरिकांना सोई सुविधा देण्यात नगरसेवक तत्परतेने काम करत असून मी गेल्या काही वर्षांपासून विषबाधेमुळे बाहेर पडू शकलो नाही. आता नागरिकांनी आपले काही अडचण असेल तर कळवा. "बुथ पे चर्चा" या वेळी 'आपला विश्वास हाच प्रभागाचा विकास' या…
Don`t copy text!