दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात काँग्रेसचे आंदोलन
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी दिल्लीमध्ये गेल्या सात दिवसपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही.…