थंडीची चाहूल लागताच विठ्ठल-रुक्मिणीस उबदार पोशाख
पंढरपूर | ऋतुमानानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना वेगवेगळे पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. आता थंडीची चाहूल लागल्याने दोन्ही मूर्तींना उबदार पोशाख परिधान केला जात आहे.
सावळ्या विठ्ठलाला पहाटे करवतकाठी उपरण्याची कानपट्टी बांधून शाल आणि…