रसिकांनी अनुभवला ‘सुमन सुगंध’; ‘प्रिसिजन गप्पा’च्या तपपूर्ती पर्वाला ऑनलाईन…
सोलापूर दि.७ : चांगल्या गाण्याला चाल आणि अर्थ दोन्ही असतो. गाणं हे ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. ही किमया गायकाने घडवायची असते. शब्दांचा अर्थ सुरांमधूनही येईल ते गाणं चांगलं.आपल्या तरल, भावस्पर्शी आवाजाने मराठी-हिंदी संगीतक्षेत्रात…