उत्तर प्रदेश मधील ‘त्या’ घटनेबाबत सरकार गंभीर, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास…
दिल्ली,दि.१० : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरसमधील घडलेल्या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची शिफारस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यास…