ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधान परिषद निवडणूक : सोलापूर जिल्ह्यात सकाळी ८ ते १० पर्यंत ७.६९ टक्के मतदान

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर शांततेत आणि कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करुन मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.  या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे

जिल्हा : सोलापूर

पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123)

पुरुष पदवीधर मतदार: 42070

स्त्री पदवीधर मतदार: 11742

इतर (TG) पदवीधर मतदार: 1

एकूण पदवीधर मतदार: 53813

सकाळी ८ ते १० या कालावधीत  झालेले मतदान

पुरुष: 3579

स्त्री: 559

एकूण : 4138

मतदान

टक्केवारी : 7.69%

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74)

पुरुष शिक्षक मतदार:

10561

स्त्री

शिक्षक मतदार : 3023

एकूण शिक्षक मतदार: 13584

सकाळी ८ ते १० कालावधीत झालेले मतदान

पुरुष: 1487

स्त्री: 188

एकूण : 1675

मतदान टक्केवारी : 12.33%

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!