सिडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल

दिल्ली : तामिळनाडूतील कून्नुर येथे लष्कराचं हेलिकॉप्टपर अपघातात शहिद झालेल्या सिडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर १२ जणांचं पार्थिव दिल्लीतील पालम एअरबेसवर दाखल झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पालम विमानतळावर हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्या सर्वांना आदरांजली वाहिली. याबरोबरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तीन्ही सैन्यदलप्रमुख यांनी देखील या दुर्घटनेत शहीद झालेल्या सर्वांना आदरांजली वाहिली.

Leave a Comment