पंजाब : पंजाबमध्ये २०२२ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आकालिदल आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात युती करण्याचा निर्णय झाली आहे.
शिरोमणि अकाली दल और बसपा ने 2022 पंजाब विधानसभा चुनाव एक साथ लड़ने के लिए गठबंधन कर लिया है। इस संबंध में अकाली दल के अध्यक्ष @officeofssbadal और बसपा के राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा ने यहां संयुक्त रूप से घोषणा की। #Punjab pic.twitter.com/vFwVLKuaua
— IANS Hindi (@IANSKhabar) June 12, 2021
आकालिदलचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. सुखबीरसिंग म्हणाले की, पंजाबच्या राजकारणात ही ऐतिहासिक घटना आहे. निवडणूकितील जागा वाटकपाच फॉर्म्युला देखील दोन्ही पक्षांनी ठरवले आहे. फॉर्म्युल्यानुसार बहुजन समाज पक्ष विधानसभेच्या 20 जागा लढविणार असून उर्वरित जागा आकालिदल लढविणार आहे. यावेळी बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा उपस्थित होते.
या आधी पंजाबमध्ये आकालिदल आणि भाजपची युती होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आकालिदल एनडीएमधून बाहेर पडले आहे.