---Advertisement---

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित ! खुद्द जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२१ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!