---Advertisement---

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, दि.२४ : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली,अशी माहिती त्यांनी आपल्या अकाऊंटवरून जनतेला दिली आहे.डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार देखील सुरू केले आहेत,असे या संदेशामध्ये म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी सोशल मीडियावरून त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा संदेश दिले जात आहेत. खास करून भाजपच्या सर्व सोशल मीडिया वरून शुभेच्छा संदेश देण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!