---Advertisement---

अबुधाबी विमानतळावर दहशतवाद्यांचा ड्रोनहल्ला, दोन भारतीयांसह तीन ठार

Follow Us:
---Advertisement---

दुबई : अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दहशतवाद्यांनी मोठा ड्रोनहल्ला केला. यात लागोपाठतीन तेल टँकर्सचा स्फोट होऊन विमानतळावर आगीचा जबरदस्त भडका उडाला. स्फोटामध्ये दोन भारतीयासह आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत. जागतिक पातळीवरील प्रमुख व्यापार केंद्र असलेल्या दुबईपासून अवघ्या १४० किलोमीटरवर हा हल्ला केला गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हुथी बंडखोरांनी आणखी हल्ल्यांची धमकी दिल्याने सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!