कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरला पायी चालत जाणार्या भाविकांना 1008 पाणी बॉटल आणि औषध वाटप, अनुभव प्रतिष्ठानचा उपक्रम
सोलापूर : अनुभव प्रतिष्ठान यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरला पायी चालत जाणार्या भाविकांना 1008 पाणी बॉटल आणि औषध वाटप करण्यात आले. तुळजाभवानी मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश कासट , शिवानंद सावळगी, दयानंद कालदीप, श्रद्धानंद नरोणे, अरविंद नरोणे, महालिंग दुलंगे, सौ. सुनंदा भाईकट्टी, श्रीमती मंजुषा पवार, कु. वैष्णवी पवार, कु. विजयालक्ष्मी सलगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शिवशिंपी,अभिषेक दुलंगे, विनय लंगोटे, समर्थ शिवशिंपी,गणेश येळमेली, विनायक हलकुडे, सोमनाथ कालदीप, कैलास कल्याणशेट्टी, रोहित शिवणगी, राहुल सावळगी, देवा सावळगी, सचिन लोणी, राहुल शिवणगी, शिवानंद नागणसुरे, श्रवणकुमार नरोणे,धनंजय ममदापुरे शिवानंद भाईकट्टी, महेश भाईकट्टी, शुभम जमाने,आदी युवकांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले.