---Advertisement---

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार; ‘विश्व न्यूज मराठी’वरून होणार थेट प्रक्षेपण ! राहा कनेक्ट !

Follow Us:
---Advertisement---

 

 

मुंबई, दि.२२ : राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

आपल्याला माहिती आहे की,गेल्या काही दिवसांपासून राज्यात शाळा सुरू करण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि ठिक – ठिकाणी शाळा बंद आहेत,काही ठिकाणी शाळा सुरू होत आहेत.काही ठिकाणी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

राज्यात नुकतेच धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समाज माध्यमांद्वारे जनतेशी आज संवाद साधणार आहेत.ते काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

हा संवाद थेट आपण विश्व न्यूज मराठी फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुपवर लाईव्ह पाहणार आहोत.तेंव्हा विश्व न्यूज मराठीशी कनेक्ट राहा, पेजला लाईक करा आणि शेअर करा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!