राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार; ‘विश्व न्यूज मराठी’वरून होणार थेट प्रक्षेपण ! राहा कनेक्ट !
मुंबई, दि.२२ : राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्याला माहिती आहे की,गेल्या काही दिवसांपासून राज्यात शाळा सुरू करण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि ठिक – ठिकाणी शाळा बंद आहेत,काही ठिकाणी शाळा सुरू होत आहेत.काही ठिकाणी पुन्हा … Read more