ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिवाळ्यात फ्रीजमधील अंडी खाणे योग्य आहे ?

मुंबई : वृत्तसंस्था

हिवाळा सुरु झाला कि प्रत्येक घरात अंडी जास्त प्रमाणात आणत असतात, त्याचा फायदा देखील असतो अनेक लोक घरात अंडी आणताच लोक फ्रीजमध्ये ठेवतात. या प्रकारे अंडी खाण्याचे तोटे जाणून घ्या-

अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये याने चव बदलते.

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या पौष्टिकतेवरही परिणाम होतो.

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या थराला चिकटलेले बॅक्टेरिया वाढतात. त्यात एक जीवाणू असतो ज्यामुळे अन्न विषबाधा होते.

फ्रीजमध्ये ठेवलेले अंडे लगेच उकळले तर ते तुटण्याची आणि विघटन होण्याची शक्यता असते.

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने अंड्यातील प्रथिने आणि इतर सेंद्रिय संयुगे खराब होण्याची शक्यता वाढते.

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर भाज्या प्रभावित होतात आणि दूषित होतात.

फ्रीजमध्ये अंडी ठेवल्याने लवकर खराब होते.

फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यांमुळे हवा तसा केकही बनत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!