अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकरी…