ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला; अध्यक्षपदी वैद्य तर उपाध्यक्ष पवार!

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे दीपक वैद्य यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून निवडून आलेले…

बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणात धक्कादायक आरोप; अंधारेचा चाकणकरांना सवाल

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८…

मोठी बातमी : “एकनाथ शिंदे दिल्लीत: ठाकरे गटाचे खासदार ‘शिवशक्ती’त खेचण्याचा रण!”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या भेटीमागे उबाठा गटाचे खासदार आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू…

दोन लहान चिमुकल्यांनी अक्कलकोटकरांना केले चकित; भगवद्गीतेचे ७०० श्लोक तोंडपाठ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि तब्बल सातशे श्लोक तोंडपाठ सादर करून बार्शी येथील दोन चिमुकल्या बहिण-भावंडांनी अक्कलकोटकरांना अक्षरशः आश्चर्यचकित केले. स्वप्निल व सान्वी पाठक या…

संतापजनक : सहावीच्या शाळकरी मुलीवर धक्कादायक ॲसिड हल्ला !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था   जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात युवकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळ…

अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय घेऊन रोहित पवारांचा विधिमंडळात धक्कादायक इशारा!

मुंबई : वृत्तसंस्था  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास…

‘नोकरी घालवू’ धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायाने घेतला टोकाचा निर्णय; प्रेयसीच्या पालकांवर गुन्हा !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई पोलिस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण पोलिस शिपायाने मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२, मूळ रा. जि. नांदेड) असे…

वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुका हादरला; शेतीचे प्रचंड नुकसान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि…

तुमचं एखादं सरकारी काम बऱ्याच काळापासून लटकलेलं असेल तर ते काम आज पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मेष राशी आजचा तुमचा दिवस प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. पण एखाद्या सहकाऱ्याचं बोलणं तुम्हाला वेदना देऊ शकतं. तुमचं एखादं सरकारी काम बऱ्याच काळापासून लटकलेलं असेल तर ते काम आज पूर्ण होण्याचे संकेत आहेत.…

‘लालपरी’ला वेग देण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती !

मुंबई : प्रतिनिधी राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२…
Don`t copy text!