About Us

नमस्कार, विश्व न्यूज मराठी हे वेब पोर्टल आणि यूट्यूब न्यूज चॅनेल संपूर्ण जगभरातील ताज्या बातम्या देणारे न्यूज पोर्टल आहे. या माध्यमातून सर्वच क्षेत्रातल्या बातम्या आपल्याला मिळाव्यात आणि त्या केवळ ताज्या नसून विश्वासार्ह असाव्यात हा त्या पाठीमागे उद्देश आहे.

सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकिय, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, बॉलीवूड यासह अनेक क्षेत्रातील ताज्या घडामोडी या माध्यमातुन आपल्यापर्यंत पोहचविण्यात येतील.जगात माध्यमे अनेक आहेत परंतु लोकांना विश्वासार्ह बातम्या देणारी माध्यमे हवीत. ही गरज ओळखूनच आम्ही या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे.सहभागाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल. धन्यवाद.

Don`t copy text!