महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; तीन ठार, चार गंभीर – वाहनांचा चक्काचूर !
धाराशीव : वृत्तसंस्था
धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी भीषण तिहेरी अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. करजखेडा पाटीजवळ बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने…